Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

चंडीपाठ साहित्य यादी ( हवन नाही ) अभिषेक पूजन व पाठ

2 कलश आणि 2 ताम्हण
पळी व फुलपात्र
हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध
अगरबत्ती , कापुर , माचिस
समई , निरांजन , वाती / कापूस
दिव्याना तेल व तूप , धुप
आंब्याची पाने / डहाळ्या
तुलशी पत्र , बेलपत्र , दूर्वा
देवाला हार , तोरण वेगेरे
गजरे – वेणी वेगेरे , रांगोळी
अर्धी वाटी पंचामृत ,
पेढे किंवा प्रसाद ( खीर / पुरण इत्यादी )
देव व हात पुसन्यासाठी नॅपकिन
25 सुटे पैसे कॉइन्स , 10 च्या 5 नोटा , 50 च्या 2 नोटा ,
3 जानवे जोड़ ,
गुळ 100 ग्राम , खडीसाखर 100ग्राम , सूंठ किंवा सुंठ पावडर , 2 खोबरे वाटया ,
21 वेलची , 21 लवंग , जायफल
2 पत्रावळी किंवा मोठी ताटें
3 – 4 द्रोण किंवा वाटया व 2 चमचे
गणपति , घंटी , शंख ,
एक चौरंग , 1 पाट  ,
गहु व तांदूळ दोन्ही सव्वा किलो
( नवग्रहांची धान्ये – तूर, मूग, चने, वाटाने, मसूर, उडीद, मटकी, चवळी, शेंगदाने, साखर, तीळ – ही धान्ये प्रत्येकी 250 ग्राम अख्खे किंवा डाळीच्या स्वरुपात वेगवेगळे पुड़ित  )
25 सुपाऱ्या व 25 विड़्याची पाने
5 फळे, 5 नारळ, फुले मिक्स ( तेरडा नको ) ,
गोमूत्र , गंगाजल ,
लाल व पिवळे वस्त्र / ब्लाऊज़ पीस ,
एक साडी व पीस देवीला ओटी दान म्हणून ,
ब्राह्मणाला वस्त्रदान म्हणून धोतर उपरणे / शर्ट पॅन्ट पीस – ( जमल्यास ) कम्पल्सरी नाही  ,
11 हलकुण्ड , 11 अक्रोड , 11 बदाम
50 ग्राम मिक्स ड्रायफ्रूट्स
1 पंचा / उपरणे व 1 टॉवेल व नॅपकिन नविन ,
हाताला बांधायचा धागा , अत्तर ,
( ब्राह्मणाला शिधा म्हणून – पीठ , बटाटे, एक भाजी , मसाला , तांदूळ डाळ , तूप गुळ )

दरवाजा ला हार तोरण लावणे ,
आंब्याची टाहळी लावणे, रांगोळी काढणे
सर्व घरात गोमूत्र , गंगाजल शिंपडणे .
हळद कुंकु वगेरे वाटयांमधे काढून ठेवणे.
देवीचे पाठ आहेत त्यामुळे आपल्या कुलदेवतेला – कुलस्वामी ला परंपरेनुसार जो भोजन नेवैद्य आवडत असेल ते तयार ठेवणे ( अर्थात उपवास नसल्यास ) किंवा पेढे पूर्ण खीर यापैकी काहीतरी दाखवू शकतो ,
स्वतःला आणि ब्राह्मणांना फराळ म्हणून राजगिरा चिकी /  राजगिरा लाडू  / केळा वेफर्स / बटाटा चिवडा यापैकी पदार्थ असावेत ..

मोबाईल वैगेरे बंद ठेवणे किंवा दुसऱ्याकडे देणे व सर्व लक्ष पूजेकडे व गुरुजी जे सांगतील त्याकडे असावे .

पूजेच्या काही दिवस आधीपासून व काही दिवस नंतर पर्यंत ( साधारण कमीत कमी 11 – 21 दिवस तरी ) घरातील सर्व सदस्यांनी शाकाहारी राहावे. म्हणजे पूर्ण फळ प्राप्त होण्यास अडथळा येत नाही.

— — — — — — — — — — — — — — — — — — — —

 

महत्वाचे –>  या सर्व पूजा – यज्ञ – साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत – रीती – रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी –  हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे..

धन्यवाद …

चंडीपाठ साहित्य यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!