13-08-2018 सोमवार – अथातो ब्रह्मजिज्ञासा

🕉🕉🕉 श्री महागणपति प्रसन्न 🕉🕉
☀ हरि ॐ 🌞 सुप्रभात 🌞 वंदे मातरम ☀

~~ दैनिक पंचांग दिनविशेष ~~
🌎 दिनांक 13 ऑगस्ट 2018 , सोमवार

🇮🇳🚩 मन्वंतर – वैवस्वत
🔯 शालिवाहन शके – 1940
🔱 संवत्सर – विलंबी
🌞 अयन – दक्षिणायन
⛅ ऋतु – वर्षा
🌙 मास – श्रावण
🌓 पक्ष – शुक्ल
🌘 तिथ – द्वितीया (08.37 नंतर तृतीया)
🌇 वार – सोमवार
🌠 नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी(19.09 नंतर उत्तराफाल्गुनी)
👉 योग – शिव
👉 करण – कौलव (08.37 नंतर तैतिल, 19.07 नंतर गरज)
🌜 चंद्र रास – सिंह
☀  सूर्य रास – कर्क
🌝 गुरू रास – तुळ
🌚 राहु काळ – 07.55 ते 09.30
👺 यमघंट काल – 11.05 ते 12.45

👉 आज श्रावण प्रथम सोमवार , follow url आज शिवमुष्टि ( तांदूळ ) , दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.. आज शिवकवच / शिवस्तुति /शिवमहिम्न  स्तोत्र म्हणावे व चंद्र कवच / चंद्र स्तोत्र म्हणावे.. (सों सोमाय नम:) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज आंघोळीच्या पाण्यात पळसाचे पान /चंदन / शंखातील उदक टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणाला तूप, तांदूळ, साखर दान करावे.. आज बाहेर पडताना तूप खाऊन / दूध पिउन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

http://dawsoncountywomansclub.org/home-page/ शक्य असल्यास या श्रावण महिन्यात आपल्या घरी गुरुजींकडून महारुद्र / लघुरुद्र / रुद्राभिषेक करून घ्यावे .. रुद्र स्वाहाकार होम हवन केल्यास अत्यंत उत्तमच .. यामुळे परमेश्वर शिवशंकराची कृपा प्राप्त होऊन आरोग्य सुदृढ कांती प्राप्त होऊन अपघटना टळेल.. दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरावर गुरुजींकडून लघुरुद्र किंवा निदान रुद्राभिषेक करावाच .. 

आजसाठी शिव स्तोत्र लिंक —
http://www.shyamjoshi.org/category/stotra-mantra/shiv-stotram/

👉 आज सकाळी / संध्याकाळी एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान , धान्यदान करावे . एखाद्या मंदिरात धान्य ठेवावे .

👉 आज सकाळी / संध्याकाळी घोड्याची नाल आणून तिची विधिवत् अभिषेक पूजा करून संध्याकाळी ती नाल व पूजा साहित्य वाहत्या पाण्यात सोडून देणे .

👉 आज चंदेरी / चमचमता शुभ्र रंग / offwhite रंग वापरावा..

⏱ लाभदायक चौघडिया मुहूर्त ⏱

💎 लाभ मुहूर्त — 15.55 ते 17.30
💎 अमृत मुहूर्त — 06.20 ते 07.55 तसेच 17.30 ते 19.05
💎 शुभ मुहूर्त — 09.30 ते 11.05

🚩© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा🚩

🌍 http://www.shyamjoshi.org

💐 🌹आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..🌹 💐
⭐ 🔔 शुभम् भवतु 🔔 ⭐

13-08-2018 सोमवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *