Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

चंडीपाठ साहित्य यादी

चंडीपाठ साहित्य यादी ( हवन नाही ) अभिषेक पूजन व पाठ 2 कलश आणि 2 ताम्हण पळी व फुलपात्र हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध अगरबत्ती , कापुर , माचिस समई , निरांजन , वाती / कापूस दिव्याना तेल

नवचंडी साहित्य यादी

## —-*नवचंडी साहित्य सामान लिस्ट*—- ## चौरंग व पाट टोटल मिळून सात आठ किंवा जमल्यास 10 – 12 (  कारण पाठ म्हणताना पोथी साठी सुद्धा लागतील ) बसण्यासाठी आसन , चादर bedsheets 4 5 कलश व 5 ताम्हण 2 पळी

पाठात्मक नवचंडी साहित्य यादी

पाठात्मक नवचंडी साहित्य यादी ( हवन नाही ) 2 कलश आणि 3 ताम्हण पळी व फुलपात्र हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध अगरबत्ती , कापुर , माचिस समई , निरांजन , वाती / कापूस दिव्याना तेल व तूप ,

सत्यनारायण साहित्य यादी

— श्रीसत्यनारायण पूजा सामान लिस्ट — हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध , अबीर बुक्का , गुलाल समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी अगरबत्ती , धूप 

Don`t copy text!