Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

नवराञी ची आरती

उदो बोला उदो, अंबाबाई माउलीचा हो । उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो । उदो बोला उदो ॥ धृ॥ अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो । मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी

महिषासुरमर्दिनि स्तोत्रम्

महिषासुरमर्दिनि स्तोत्रम्  अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥ सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे

कार्यालय गणेश पूजन

— कार्यालय गणेशपूजन कलश स्थापन — चौरंग / पाट , देवाचा फोटो ( गणपती / देवी / इत्यादी ) घंटी ( असल्यास गणपती मूर्ती – कम्पल्सरी नाही ) हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध समयी , निरांजन , दिव्यासाठी

वास्तुशांति सामान लिस्ट

— वास्तू शांती हवन सामान लिस्ट — हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस अगरबत्ती , धूप  , कापुर पळी भांडे – फुलपात्र घरातील गणपती मूर्ती – तांबे

गणेश स्थापना यादी

— श्रीमहागणपती स्थापना पूजा सामान लिस्ट — ( ही यादी डाउनलोड / शेअर करण्यासाठी खाली लिंक दिली आहे .. यादी तपासून जेव्हा पाहिजे तेव्हा डाउनलोड करावी .. जशी पाहिजे तशी एडिट करून आपल्याला पाठवावी .. ) हळद , कुंकू ,

Don`t copy text!