आरती भुवनसुंदराची

http://piedmont-mo.com/author/piedmont-mo/ आरती भुवनसुंदराची — कृष्ण आरती आरती भुवनसुंदराची l इंदिरा वरा मुकुंदाची llध्रु॰ll पद्मसम पादयुग्मरंगा l ओवाळणी होती भृंगा l नखमणि स्रवताहे गंगा l जे का त्रिविध तापभंगा llचालll वर्तुळ गुल्फ भ्राजमाने l किंकीणी क्वणित नाद घणघणित l वांकीवर झुणित, नूपुरे झनन मंजिराची

आरती सोमवारची

आरती सोमवारची आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥

आरति कीजै हनुमान लला की

आरति कीजै हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की जाके बल से गिरिवर काँपे रोग दोष जाके निकट न झाँके अंजनि पुत्र महा बलदायी संतन के प्रभु सदा सहायी … आरति कीजै हनुमान लला की दे बीड़ा रघुनाथ पठाये

आरती दत्तराजगुरुची

आरती दत्तराजगुरुची , भवभयतारक स्वामीची ।। ध्रु॰।। दिगंबर उग्र ज्याची मूर्ती , कटिवर छाटी रम्य दिसती । चर्चुनी अंगी सर्व विभूती , कमंडलू धरोनिया हाती — चाल — पृष्ठी लोळे जटेचा भार , औदुंबरतळी, कृष्णेजवळी , प्रभातकाळी, वर्णिती भक्त कीर्ति

श्री विष्णू आरती

अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा निजपद देउनी हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। १ ।। जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती ।। ध्रु ।। पयसागर जाकांता धरणीधर शयना करुणालय वारिसी भव

विघ्नांतक विघ्नेशा

विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना आरती मी करितो तुज पुरवि कामना ।। ध्रु॰ ।। भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी मूर्ती करुनी सर्व लोक पूजिती घरी महिमा तव वर्णवे न पापगिरी हरी येई , धाई , पाही , करुनि त्वरा , विघ्नहरा