श्री दत्तात्रेय आरती – अथातो ब्रह्मजिज्ञासा

आरती दत्तराजगुरुची

buy atarax tablets आरती दत्तराजगुरुची , भवभयतारक स्वामीची ।। ध्रु॰।। दिगंबर उग्र ज्याची मूर्ती , कटिवर छाटी रम्य दिसती । चर्चुनी अंगी सर्व विभूती , कमंडलू धरोनिया हाती — चाल — पृष्ठी लोळे जटेचा भार , औदुंबरतळी, कृष्णेजवळी , प्रभातकाळी, वर्णिती भक्त कीर्ति

त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त

त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा नेति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ।।१।। जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ।। ध्रु॰ ।। सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी

आरती गुरुदत्ता अवधुता

श्री दत्तात्रेयांची आरती / सद्गुरू आरती आरती गुरुदत्ता अवधुता , नरहरी भाग्य विधाता ।। ध्रु ॥ मुढ जरी झालो, भगवंता, चरणी ठेवुनी माथा ॥1॥ आरती गुरुदत्ता … विसरुनि तव पाया, अनुसुता ज्ञान उदेले आता ॥2 ॥ आरती गुरुदत्ता … लिन

श्री सत्यदत्त आरती

  श्री सत्यदत्त आरती करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरावुनियां मन ॥ दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुन ॥धृ०॥ धरणीवर नर पीडित झालें भवरोगें सर्व । कामक्रोधादिक रिपुवर्गें व्यापुनि सगर्व । योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥ सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धारि