गणेश आरती – अथातो ब्रह्मजिज्ञासा

विघ्नांतक विघ्नेशा

get link विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना आरती मी करितो तुज पुरवि कामना ।। ध्रु॰ ।। भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी मूर्ती करुनी सर्व लोक पूजिती घरी महिमा तव वर्णवे न पापगिरी हरी येई , धाई , पाही , करुनि त्वरा , विघ्नहरा

जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा . माता जाकी पारवती पिता महादेवा .. एकदन्त दयावन्त चारभुजाधारी माथे पर तिलक सोहे मूसे की सवारी . पान चढ़े फल चढ़े और चढ़े मेवा लड्डुअन का भोग लगे सन्त करें सेवा ..

तू सुखकर्ता तु दु:खहर्ता

गणपतीची आरती तू सुखकर्ता तु दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ १ ॥ तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता । ज्ञानदीप उजळुनी आमुच्या निववी नैराश्याला ॥ २ ॥

जय आरती पार्वतिकुमारा

गणपतीची आरती १ जय जय आरती पार्वतिकुमारा गणपती ओवाळूं । पंचही प्राणांच्या कर्पूरवाती ज्ञाना़ग्रे जाळू ॥ धृ.॥ ओंकार प्रणवाक्षरी बीजापासूनि ध्वनि उठली । ते हे माया त्रिगुणात्मकचि सगुंणत्वा आली ॥जय.॥१॥ पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तुं जैसा। दृष्टीगोचर नव्हसी कोणा गूळ