आरति कीजै हनुमान लला की

follow url आरति कीजै हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की जाके बल से गिरिवर काँपे रोग दोष जाके निकट न झाँके अंजनि पुत्र महा बलदायी संतन के प्रभु सदा सहायी … आरति कीजै हनुमान लला की दे बीड़ा रघुनाथ पठाये

अघटित भीमपराक्रम आरती

हनुमंताची आरती अघटित भीमपराक्रम जय जय हनुमंता । अंजनिबालक म्हणविसी अपणा बलवंता ॥ उपजत किलाणमात्रें आक्रमिसी सविता । रावण गर्वनिकंद कपिबलयदातां ॥ १ ॥ जय देव जय देव जय मारूतीराया ब्रह्मसुखामृतसागर वंदित मी सदया ॥ धृ. ॥ दुर्घटसागर उडोनी सीतेची

जय देवा हनुमंता आरती

जय देवा हनुमंता । जय अंजनी सुता ॥ ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥ आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ धृ. ॥ वानररुपधारी । ज्याची अंजनी माता ॥ हिंडती वनांतरी । भेटी झाली रघुनाथा । धन्य तो रामभक्त

जयजय श्रीबलभीमा आरती

जयजय श्रीबलभीमा , मारुति अंजनिच्या नंदना हो । राक्षसकुळ हानना, अनाथनाथा करुणाघना हो ॥धृ०॥ सीता विरहें दुःखित, सीता सीता आक्रंदत हो । पंपातीर्थ तटाकिं, रघुविर पाहिला अवचित हो । तो प्रभु सद्‌गुरु केला, भावें होऊनि शरणांगत हो । निश्‍चय पण

जयजय महावीर धीर चिरंजिव

श्री हनुमंताची – मारुतीची आरती जयजय महावीर धीर चिरंजिव, मारुती बलभीमा । जनकसुता-भय-शोक-निवारण, कपिगण-विश्रामा । दशकंधर पुर दाहक प्रियकर, दाशरथी रामा ॥ जय जय॥धृ.॥ जन्मतांचि पुढें नवल देखिलें, रक्‍तवर्ण नयनीं । बाळ क्षुधित तें फळ म्हणुनि बळें, झेंपावें गगनीं ।

सत्राणें उड्डाणें

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥ गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥ दुमदुमली