शनि आरती – अथातो ब्रह्मजिज्ञासा

जय जय श्री शनिदेवा

buy propecia generic Finpecia ॥ आरती शनैश्चराची ॥ जय जय श्रीशनिदेवा ॥ पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥ सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय जय ॥ १