संकिर्ण इतर आरती – अथातो ब्रह्मजिज्ञासा

शिवराजांची आरती

http://hautespa.com/wp-content/plugins/cherry-plugin/admin/import-export/upload.php जय देव जय देव जय जय शिवराया । जय जय शिवराया । या या अनन्य शरणा आर्या ताराया ।। जय देव जय देव जय जय शिवराया ।। धृ.।। आर्यांच्या देशावरी म्लेंच्छांचा घाला । आला आला सावध हो शिव भूपाला ।

मंगेशाची आरती

मंगेशाची आरती , शिव शंकर आरती जय देव जय देव जय श्रीमंगेशा । पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥ धृ. ॥ सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी । गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥ त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी । विश्वंबर विरुदे हें नम संकट धारिं ॥

काळभैरवाची आरती

काळभैरवाची आरती उभा दक्षिणेसी काळाचा काळ । खड्‍गडमरू हस्तीं शोभे त्रिशूळ ॥ गळा घालुनिया पुष्पांची माळ । आपुलिया भक्ताचा करितो सांभाळ ॥१॥ जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा । आरती ओवाळू तुमच्या मुखकमळा ॥ जयदेव जयदेव ॥ सिंदूरगिरीं अवतार तुझा । काशीपुरीमध्ये तू

कालभैरव आरती

काळभैरव आरती (चाल – आरती सप्रेम) आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ॥ दीनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ॥ देवा, प्रसन्न हो मजला ॥धृ०॥ धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी । उग्र भयंकर भव्य मूर्ति परि, भक्तांसी तारी । काशीक्षेत्री वास तुझा

मंगेशाची आरती2

जय देव जय देव जय जी मंगेशा । आरती ओवाळूं तुजला सर्वेशा ॥ धृ. ॥ महास्थान तुझे गोमांतक प्रांती । भावेकरुनी करितां तुजला आरती ।। महाभक्त तुझे निशिदिनिं गुण गाती । मी तो दास तुझ्या चरणांची माती ॥ जय. ॥

सप्रेम जयजय विठ्ठल परब्रह्म

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ।। धृ. ।। अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।। मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ।। १

आरती श्रीगुरुचरित्राची

आरती श्रीगुरुचरित्राची मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं । षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं । भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं । मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं । जय देव जय देव ॥ धृ. ॥ श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।