Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

श्री शंकरमहाराज आरती2

श्री शंकरमहाराज आरती ( सिध्दयोगी डॉ. दा. ना. धनेश्वर यांनी गायीलेली ) ।। ॐ दीनानाथ गुरू माऊली ।। अज्ञानतमे गिळिले ज्ञान तेजाला । अहंकारे धर्म समूळ बुडवीला । त्राहि त्राहि एकचि आरोळा झाला । दिनोध्दारणा लागी अवतार झाला । जयदेव जयदेव

वासुदेवानंद सरस्वतींची आरती

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती श्री. प. प. नृसिंहसरस्वती (दीक्षित) स्वामी कृत जय जय श्रीमद्गुरूवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा

टेंबे स्वामी आरती2

श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया | माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु || टेंब्येकुळी जन्मूनी होसी बहूगुणी अत्रीगोत्री होउनी, होसी निर्गुणी ज्योतिर्ज्ञानी होउनी कीर्ती पसरीसी सार्थ वेदा जाणुनी शिष्य पढवीसी

टेंबे स्वामी आरती

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची सद्गुरु डाँ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी लिहलेली आरती आरती भक्तीभावे करुनी, स्मरुया गुरु अंतःकरणी।।धृ।। सद्गुरु तोची कृपामुर्ती, देत मज कवणाची स्फुर्ती त्रिभुवन अगाध गुरुमहिमा, कळेना निगमासही सीमा जेथे वाल्मीकी व्यास ऋषी थकले शक्य

नृसिंह सरस्वती आरती

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आरती कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन । तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥ जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय

शंकर महाराज आरती

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !! उजळल्या पंचप्राण ज्योती ! सहजचि ओवाळू आरती ! मिटवूनी क्षणिक नेत्र पाती ! हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती ! श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी ! जणू का

Don`t copy text!