Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

दत्त / स्वामी / साई आरती

सद्गुरू / दत्त / स्वामी / साई – आरती ( या भजनात साई शब्द ऐवजी इतर म्हणजे स्वामी / अवधूत / सद्गुरू असे शब्द वापरून सुद्धा म्हणतात )  ऐसा यई बा । साई दिगंबरा । अक्षयरुप अवतारा । सर्वहि व्यापक तूं

साईबाबा आरती4

साईनाथ आरती4 जय देव जय देव जय दत्ता अवधूता । साई अवधूता । जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा । जय देव जय देव ।। धु ।। अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी । नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं । दाविसि नाना

साईनाथ आरती

ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा । पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।। निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली । सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं  ।। रज तम सत्व तिघे माया प्रसवली । मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।।

साईबाबा आरती2

घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती । करुं साईसी आरती , माझ्या बाबांसी आरती ।। उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।। सांई रमाधव ।। ओं बाबा रमाधव ।। करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।।

साईबाबा आरती

साईबाबा आरती आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा । चरणरजतळीं निज दासां विसावां । भक्तां विसावा ॥धृ॥ जाळुनियां अनंग । स्वस्वरुपी राहे दंग । मुमुक्षुजना दावी । निजडोळां श्रीरंग ॥१॥ जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना

Don`t copy text!