Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची — कृष्ण आरती आरती भुवनसुंदराची l इंदिरा वरा मुकुंदाची llध्रु॰ll पद्मसम पादयुग्मरंगा l ओवाळणी होती भृंगा l नखमणि स्रवताहे गंगा l जे का त्रिविध तापभंगा llचालll वर्तुळ गुल्फ भ्राजमाने l किंकीणी क्वणित नाद घणघणित l वांकीवर झुणित, नूपुरे झनन मंजिराची

श्री विष्णू आरती

अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा निजपद देउनी हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। १ ।। जयदेव जयदेव जय सुखकरमूर्ती गणपती हरि शिव भास्कर अंबा सुखमूर्ती ।। ध्रु ।। पयसागर जाकांता धरणीधर शयना करुणालय वारिसी भव

राधारमणा तूच हरी

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी आरती करितो बहु प्रेमाने, भवभयसंकट दूर करी ।। ध्रु॰ ।। दानव दमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी भक्तकाज कल्पद्रुम ह्मणुनि निशिदिनीं ध्याती भक्त तुशी अतिविषधर जो काळा फणीवर कालिया यमुना जलवासी तत्फणिवर तू नृत्य करुनी पोचविले त्या

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये निढळावरि कर ठेवूनि वाट मी पाहे ।। ध्रु॰ ।। आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। १ ।। पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।।

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन अवनी होत आहे कंपायमान तडतडली नक्षत्रे पडताती जाण उग्ररूपे प्रगटे तो सिंहवदन ।। १ ।। जयदेव जयदेव जय नरहरीराया आरती ओवाळू महाराजवर्या ।। ध्रु॰ ।। एकवासी स्वर्गमाळा डळमळली कैसी ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी चंद्रसूर्य दोन्ही लोपती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भिमा उद्धारी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव ।। ध्रु॰

सत्यनारायण आरती 2

|| आरती सत्यनारायणाची || काशी क्षेत्री प्रकटुन देसी द्विराजा || वाजी हस्ती आणिक रथ धन सूत जाया || प्रल्हादापरी त्यावरी केलि बहु माया || अंति दिल्ही त्यासी घननिळ निजकाया || जय देव जय देव जय सत्येश्वर देवा || कलियुगि तत्क्षणि

श्रीसत्यनारायणाची आरती

श्रीसत्यनारायणाची आरती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ ध्रु० ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १

श्रीसत्यनारायणजी की आरती

जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा । सत्यनारायण स्वामी, जन-पातक-हरणा ॥ जय लक्ष्मी… ॥ रत्न जड़ित सिंहासन, अद्भुत छवि राजे । नारद करत नीराजन, घंटा वन बाजे ॥ जय लक्ष्मी… ॥ प्रकट भए कलिकारन, द्विज को दरस दियो ।

Don`t copy text!