Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

विठ्ठलाची आरती

विठ्ठलाची आरती जयदेव जयदेव जयरुक्मिणिकांता । करुनानिधिपदकमला आरति भगवंता ॥धृ॥ पदि गंगा पीतांबर कटिकर वरदाता । हृदि कौस्तुभ कमलाक्षा दीनजनोद्धर्ता । भर्ता जो जगताचा कलिमलभयहर्ता । वंदू पदकमला जो स्वधामसुखदाता ॥१॥ जयदेव जयदेव जयरुक्मिणिकांता । करुनानिधिपदकमला आरति भगवंता ॥धृ॥ राधारुक्मिणिरमणा

पांडुरंग आरती

पांडुरंग आरती ओवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीराया। सर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥ सर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ, रूप राहिले अकळ । तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥ स्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये निढळावरि कर ठेवूनि वाट मी पाहे ।। ध्रु॰ ।। आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। १ ।। पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।।

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भिमा उद्धारी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव ।। ध्रु॰

सप्रेम जय विठ्ठल परब्रह्म

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ।। धृ. ।। अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।। मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ।। १

Don`t copy text!