Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

गोवत्स पूजन वसुबारस

आश्विन कृ. १२  गोवत्स द्वादशी (वसुबारस) गो पुजन विधी ज्याला शक्य आहे त्याने आज सायंकाळी खालील प्रमाणे यथाविधी वासरासहित गायीचे पुजन करावे अशक्ताने किमान चारा देऊन गायीला प्रदक्षिणा करावी त्याने सर्व पापांचा नाश होऊन गो व भगवत्कृपेचा लाभ होईल. गोपुजन

दिवाळी दीपावली

दिवाळी दीपावली दीपावली हा शब्द दीप+आवली (ओळ), असा बनला आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल आणि वात यांची ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा, अशी वेदांची आज्ञा आहे. आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्‍विन कृष्ण

तुळशी विवाह व मंगलाष्टके

तुळशी विवाह व मंगलाष्टके

    कार्तिकी द्वादशी , म्हणजे तुळशी विवाहारांभ : विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीबरोबर  विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित

रामनवमी हनुमान जयंती उपाय

रामनवमी हनुमान जयंती उपाय

हरि ऊँ  जय श्रीराम जीवनात अत्यंत त्रास असल्यास तो त्रास कमी करण्यासाठी , महत्वाचे अडकलेले काम पूर्णत्वास जाण्यासाठी , सतत अपयश व दुर्दैव –  अडथळे येत असल्यास , प्रकृती ची सतत काही ना काही तक्रार असल्यास तसेच अपघटना गंडांतर याचा

लग्न गीते

हळद 1. घाणा जी घातिला खंडीभर भाताचा घाणा जी घातिला खंडीभर भाताचा मांडव गोताचा दणका भारी घाणा जी घातिला खंडीभर भाताचा आधी मान देती कुंकवाला आधी मान देती हळदीला 2. घाणा भरीला । सवाखंडी सुपारी मांडवी व्यापारी । गणराज घाणा

गुढीपाडवा पूजन

गुढीपाडवा पूजन

?।।अथ ब्रह्मध्वजारोपणम् ।। ? ? गुढीपाडवा ( गुढी उभारणे) ? सूर्योदयापूर्वी घरातील सर्वांनी अभ्यंगस्नान करून नूतन वस्रे परीधान करावीत . तसेच सुवासिनीने घरातील सर्वांना कुंकुम तिलक करावा. घरासमोर रांगोळी काढावी व मुख्यद्वारास पानाफुलांचे तोरण बांधावे. त्यानंतर वेळूस ( बांबूस )

होळी उपाय holi remedies

होळी उपाय holi remedies

होळी उपाय होळीला खालील उपाय वर्षभर उत्तम फळ मिळनेसाठी करू शकतात .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा ? घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी प्रज्वलित झाल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७बत्तासे, ५विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ, पुरणाची पोळी, वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

॥ ज्ञानोपासना ॥ October 7, 2014 · ? कोजागिरी पौर्णिमेचे महत्व ? ? कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ? आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात.

विजयादशमी , दसरा

October 3, 2014 · [03/10 11:40] ? Shyam Joshi Guruji : आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

Don`t copy text!