Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

श्रीशंकर महाराज स्तवन व आरती

श्री शंकर महाराज स्तवन संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज वंदन करूनी चरणि अर्पिता भक्तीचा साज ।।१।। अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी ।।२।। इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही सर्व देवता आमच्या अगदी आहात हो तुम्ही ।।३।। सकलही

शंकरगीता अध्याय १ ला

शंकर गीता अध्याय १ ला ॐ परमपूज्य परमसद्गुरू । भगवान ‘श्री’ कल्पतरू धैर्याचे जे महामेरू । कृपासागर केवळ ।।१।। पाहून ‘श्रीं’ चे सुदिव्यचरण । साष्टांग केले मी वंदन ।। ‘श्रीं’ नी सुहास्यवदने मज पाहून । वरदहस्त केलाच ।।२।। ‘श्रीं’ चा

शंकरगीता अध्याय २ रा

शंकर गीता अध्याय २ रा जय जय महाराज श्री शंकर । भक्तांना जे कल्याणकर स्मरता होती सुखकर । नमन त्यांना असो हे ।।१।। ‘शं’ म्हणजे कल्याण तर । ‘कर’ म्हणजे जो करणार ।। कल्याण करी जो खरोखर । शंकर त्यांना

शंकरगीता अध्याय ३ रा

शंकर गीता अध्याय ३ रा वंदन शंकरमहाराजांस । आपल्या सर्व भक्तांस या चरित्र – यज्ञास । करून घ्यावे सहभागी ।।१।। महाराजांविषयी जो अज्ञ । त्याला हा चरित्र – यज्ञ ।। करून सोडील पहा तज्ज्ञ । चरित्र – यज्ञ महती ही

शंकरगीता अध्याय ४ था

शंकर गीता अध्याय ४ था अतर्क्य ज्यांची असे किमया । सर्वत्र ज्यांची वसे छाया या महाराजांच्या पाया । साष्टांग वंदन त्रिवार ।।१।। विचित्र तुमची दिसे काया । आनंद होतो गुण गाया ।। तुमचे चरित्र सुगंधफाया । सुगंध दरवळे त्रिभुवनी ।।२।।

शंकरगीता अध्याय ५ वा

शंकर गीता अध्याय ५ वा शंकर महाराजांचे चरण । देखून बहरले पंचप्राण जे सौख्याची असती खाण । वंदन त्यांना असो हे ।।१।। वंदन करा महाराजांना । आनंद होई अपार मना ।। महाराजांचे गुण गाताना । बहरुन येते शरीर ।।२।। एकदा

शंकरगीता अध्याय ६ वा

शंकर गीता अध्याय ६ वा महाराजांचे स्मरून चरण । शरीराचा प्रत्येक कण न कण बहरून येई म्हणून शरण । महाराजांच्या चरणी मी ।।१।। वंदन करतो पुन्हा पुन्हा । फुटतो चरित्र लिखाणाचा पान्हा ।। उभा राहून शंकर कान्हा । शंकरगीता सांगती

शंकरगीता अध्याय ७ वा

शंकर गीता अध्याय ७ वा संतवर्य योगिराज । सदगुरू राजाधिराज श्री शंकर महाराज । वंदन राजीखूषीने ।।१।। राजीखूषीने वंदन । हा काय प्रकार नूतन ? ।। ज्या खूषीत राजेपण । राजखूषी म्हणतात ।।२।। कशास म्हणावे वंदन । ज्याहून कोणी वंद्य

शंकरगीता अध्याय ८ वा

शंकर गीता अध्याय ८ वा नयन पाहून महाराजांचे । झोत पडले प्रकाशाचे दिव्य प्रकाशात चरणांचे । दिव्य दर्शन घेतले ।।१।। दिव्यत्वाचा अखंड झरा । दिव्यत्वाचा मेरू पुरा ।। दिव्यत्वाचा सागर खरा । खरे चरित्र या ओवीत ।।२।। एवढे प्रचंड दिव्यत्व

Don`t copy text!