Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

श्रीशिवलीलामृत माहिती

श्रीशिवलीलामृत ग्रंथ पोथी भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अनेकजण शिवलीलामृत पोथीचे पारायण करतात. व त्यामुळे उत्तम फलप्राप्तीचा अनुभव सुद्धा अनेकांना आला आहे .. सप्ताह किंवा पारायणाची पध्दत एका शुभदिवशी सोमवारी किंवा प्रदोष किंवा शिवरात्रीच्या दिवशी सकाळी / सायंकाळी

श्रीशिवलीलामृत अध्याय पहिला

श्रीशिवलीलामृत अध्याय पहिला श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥ ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरो ॥१॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिध्दा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा

श्रीशिवलीलामृत अध्याय दुसरा

श्रीशिवलीलामृत अध्याय दुसरा श्रीगणेशाय नमः॥ जेथें सर्वदा शिवस्मरण ॥ तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ॥ नाना संकटें विघ्नें दारुण ॥ न बाधती कालत्रयी ॥१॥ संकेतें अथवा हास्येंकरून ॥ भलत्या मिसें घडो शिवस्मरण ॥ न कळतां परिसासी लोह जाण ॥ संघटतां सुवर्ण

श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा

श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा श्रीगणेशाय नमः ॥ जय जय शिव मंगलधामा ॥ निजजनहृदयआरामा ॥ चराचरफलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥१॥ इंदिरावरभगिनीमनरंजना ॥ षडास्यजनका शफरीध्वजदहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना त्रिपुरांतका ॥२॥ हे शिव सद्योजात वामघोरा ॥ तत्पुरुषा ईशान ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥

श्रीशिवलीलामृत अध्याय चवथा

श्रीशिवलीलामृत अध्याय चवथा श्रीगणेशाय नमः ॥ धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥ न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्यांचें आगमन ॥ ठाई न पडे ब्रह्मादिकां

श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा

श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा श्रीगणेशाय नमः ॥ सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया

शिवलिलामृत अध्याय सहावा

शिवलिलामृत अध्याय सहावा श्रीगणेशाय नम: ॥ जय जय मदनांतक मनमोहना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ हे भवभयपाशनिकृंतना भवानीरंजना भयहारका ॥१॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सिंधुरवदनजनका कर्पुरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥२॥ नीलग्रीवा सुहास्यवदना ॥ नंदीवहना अंधकदमना ॥ गजांतका दक्षक्रतुदलना ॥ दानवदमना

शिवलिलामृत अध्याय सातवा

शिवलिलामृत अध्याय सातवा श्रीगणेशाय नमः ॥ जय जय किशोरचंद्रशेखरा ॥ उर्वीघरेंद्रनंदिनीवरा ॥ भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा ॥ लीला विचित्रा तुझिया ॥१॥ भानुकोटितेज अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ रमाधवप्रिया भूताधिपते अनंता ॥ अमूर्तमूर्ता विश्वपते ॥२॥ परमानंदा पंचवक्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ परमपावना पयःफेनगात्रा

शिवलिलामृत अध्याय आठवा

शिवलिलामृत अध्याय आठवा श्रीगणेशाय नमः ॥ जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती ॥ वेदवंद्य तू भोळाचक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती प्रगटविली ॥१॥ तुझिया बळे विश्वव्यापका ॥ सूत सांगे शौनकादिका ॥ भद्रायूसी शिवकवच देखा ॥ श्रीगुरूने शिकविले ॥२॥ मृत्युंजयमंत्र उत्तम व

Don`t copy text!