श्री नृसिंह सरस्वती अष्टक

नृसिंह सरस्वती अष्टक . इन्दु कोटी तेज करूणासिंधु भक्त वत्सलम नंदनात्रिसुनूदत्त मिन्दिराक्ष श्रीगुरूम | गंध माल्य अक्षतादि वृंददेव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम ||१|| . माया पाश अंधकार छायादूर भास्करम आयताक्ष पाहि श्रियावल्लभेशनायकम | सेव्य भक्त-वृंद वरद भूयो भूयो

सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र  एखादा महत्वाचा संकल्प करून हे स्तोत्र रोज पठण केल्याने  संकल्पित इच्छा पूर्ण होण्यास किंवा त्याचे संकेत मिळण्यास मदत होते .. स्तोत्र जप आदी पठण चालू असताना सात्विक आहार आचरण असावे.. श्री हिरण्य-मयी हस्ति- वाहिनी, सम्पत्ति-शक्ति-दायिनी। मोक्ष-मुक्ति-प्रदायिनी, सद्-बुद्धि-शक्ति-दात्रिणी ।।१।।

अश्विनी कुमार स्तोत्र

अश्विनी कुमार स्तोत्र हे स्तोत्र म्हंटल्याने आरोग्य सुदृढता प्राप्त होते .. रोग बाधा मुक्ती होते .. डोळ्यांचे विकार बरे होतात .. स्तोत्र मंत्र उपासना करत असताना देवावर , शास्त्रावर श्रद्धा व स्वतः वर विश्वास ठेवून नियमितता असणे आवश्यक आहे .

अमृत संजीवन धन्वंतरी स्तोत्र

॥ अमृतसञ्जीवन धन्वन्तरिस्तोत्रम् ॥ हे स्तोत्र रोज वाचल्याने रोग व्याधी होत नाही . तसेच आजार व्याधी लवकर बरी होऊन शरीराला सुदृढता प्राप्त होते .. मन अस्वस्थ असल्यास या स्तोत्राने शांती समाधान प्राप्त होते .. गर्भवती स्त्रियांनी हे स्तोत्र वाचल्याने संतती

%d bloggers like this: