Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

गजानन महाराज नमन स्तोत्र

श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र –   शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न । म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥ येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती । उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला ।

गजानन महाराज नमस्काराष्टक

गजानन महाराज नमस्काराष्टक योगी दिगंबर विरक्तविदेही संत । उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।। शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।। ओहोळ घाण जल वाहत विषयांचे । भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।। तुंबी तुडुंब भरले किती

श्री गजानन महाराज स्तोत्र

​श्री गजानन महाराज स्तोत्र हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति | साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१|| जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य | तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२|| तूं निरंजन निराकार

श्री गजानन महाराज अष्टक

श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।। निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी

गजानन महाराज बावनी

।। श्री गजानन महाराज बावन्नी ।। जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।।  निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात

Don`t copy text!