Vrat Katha – अथातो ब्रह्मजिज्ञासा

दिप अमावस्या दिपपूजन

दिप अमावस्या दिपपूजन

source link *दिप अमावस्या* आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते अलीकडे गटारी अमावस्या हे नवीन बिरूद तिला प्राप्त झाले आहे. आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली

श्री अनघाष्टमी व्रत

श्री अनघाष्टमी व्रत श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात

वृन्दावनद्वादशीव्रतम् तुलसी विष्णुविवाह

॥ वृन्दावनद्वादशीव्रतम् ॥ (व्रतचूडामणौ ) तुलसी विष्णुविवाहविधिः देशकालौ ततः स्मृत्वा गणेशं तत्र पूजयेत् । पुण्याहं वाचयित्वाऽथ नान्दीश्राद्धं समाचरेत् ॥ १॥ वेदवाद्यादिनिर्घोषैः विष्णुमूर्तिं समानयेत् । तुलस्या निकटे सा तु स्थाप्या चान्तर्हिता घटैः ॥ २॥ आगच्छ भगवन् देव अर्हयिष्यामि केशव । तुभ्यं

हरितालिका पूजा

श्री हरीतालिका व्रत भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरीतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दिर्घायूषी , आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे… हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव , त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर

तुळशी विवाह व मंगलाष्टके

तुळशी विवाह व मंगलाष्टके

    कार्तिकी द्वादशी , म्हणजे तुळशी विवाहारांभ : विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीबरोबर  विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित

रामनवमी हनुमान जयंती उपाय

रामनवमी हनुमान जयंती उपाय

हरि ऊँ  जय श्रीराम जीवनात अत्यंत त्रास असल्यास तो त्रास कमी करण्यासाठी , महत्वाचे अडकलेले काम पूर्णत्वास जाण्यासाठी , सतत अपयश व दुर्दैव –  अडथळे येत असल्यास , प्रकृती ची सतत काही ना काही तक्रार असल्यास तसेच अपघटना गंडांतर याचा