Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शान्ति देवता

शान्ति विधी व देवता आश्लेषा शान्ति — प्रधान देवता सर्प श्वेत वस्त्रावर अष्टदलावर नवनाग सहित , अधि – प्रत्यधी बृहस्पती व पितृ , इतर नक्षत्र .. अन्य देवता रुद्र – श्वेत वस्त्रावर पंचरंगी तांदूळाने स्वस्तिक , चार दिशेला चार कलश

समान नक्षत्र शान्ति

एक नक्षत्र जनन शांती बहीण भावंडें अथवा पिता पुत्र , माता पुत्र इत्यादिकांचा जन्म जर एकाच नक्षत्रावर झाला, तर अत्यंत त्रासदायक घटना घडण्याची शक्यता असते. अर्थात इतरही ग्रहदोष व कर्म याचा सुद्धा भाग त्यात आलाच.. बापाच्या अथवा आईच्या किंवा भावंडांच्या

Don`t copy text!