साखरपुडा साहित्य यादी

यज्ञ - शान्ति  > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-10-14 08:14:07
साखरपुडा हळद , कुंकू , चंदन /अष्टगंध , गुलाल , रांगोळी अगरबत्ती / धूप , निरांजन व तूप वाती , समई व तेल वाती , माचीस काडेपेटी , कापूर देवासाठी एक चौरंग किंवा पाट , स्वतःसाठी पाच सहा पाट आसन वैगेरे , लाल पिवळे वस्त्र , एक पंचा - उपरणे , दोन हातरुमाल नवीन , गहू - तांदूळ , 2 कलश , 2 ताम्हण , पळी भांडे , 12 - 12 सुपाऱ्या , 20 विड्याची पाने , 5 बदाम - खारीक हळकुंड etc , गूळ खोबरे , 5 नारळ , 5फळे , जानवेजोड , सुटे पैसे 10 कॉईन्स , वेगवेगळे फुले तुळशीपत्र दुर्वा बेलपत्र , हार देवासाठी फोटोसाठी , 2 ते 3 गजरे - वेण्या देवासाठी तसेच सुहासिनींसाठी सुद्धा , प्रसाद म्हणून पेढे , निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी एक भांडे - पातेले , एक डस्टर नॅपकिन , स्वतःसाठी हात पुसण्यासाठी वस्त्र - नॅपकिन , भावी वधू वरांसाठी हार - मुंडावळ्या - अलंकार ( आपापल्या प्रथे प्रमाणे - पद्धती प्रमाणे ) तसेच अंगठी - चैन अलंकार जे असेल ते , एकमेकांना देण्यासाठी आहेर मान सन्मान वस्तू जे असेल ते रीती रिवाजाप्रमाणे , वाटण्यासाठी पेढे , भावी वधू वरांसाठी वस्त्र वैगेरे जे रीती रिवाजाप्रमाणे या व्यतिरिक्त चार पाच वाट्या / द्रोण , दोन ताटे , दोन तीन चमचे , हात - भांडी वैगेरे पुसण्यासाठी नॅपकिन वैगेरे ..
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ... 

Search

Search here.