Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शंकर भजन स्तुती

शंकर भजन स्तुती नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥१॥ शिरीं जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥२॥ अंगां लावूनियां राख । मुखीं राम नाम जप ॥३॥ भक्तां प्रसन्न नाना परी । अभयंकर ठेऊनि शिरीं ॥४॥ दास ह्मणे शिवशंकरा

घरच्या घरी गृहप्रवेश पुजन

घरच्या घरी गृहप्रवेश पुजन जर गुरुजी मिळत नसतील तर घरच्या घरी साधे गृहप्रवेश पूजन कसे करावे.. कधी कधी घाई गडबडीत जागेचे पजेशन कोणत्याही दिवशी घ्यावे लागते व या धावपळीत चांगल्या मुहूर्तावर गुरुजी मिळत नाहीत व गृहप्रवेशचे काय करायचे हा प्रश्न

शान्ति देवता

शान्ति विधी व देवता आश्लेषा शान्ति — प्रधान देवता सर्प श्वेत वस्त्रावर अष्टदलावर नवनाग सहित , अधि – प्रत्यधी बृहस्पती व पितृ , इतर नक्षत्र .. अन्य देवता रुद्र – श्वेत वस्त्रावर पंचरंगी तांदूळाने स्वस्तिक , चार दिशेला चार कलश

देवी भजन स्तुती 2

देवी भजन स्तुती || जय जय रेणुके || ( चाल – लो लो लागला ) जय जय रेणुके | श्रीमाते | माहुरगडी वसते | भक्ता देईतु | मुक्ति हो | मूळपीठ नायिके || धृ. || उंच बसलीस | डोंगरी अरण्या

श्राद्ध साहित्य यादी

कलश व ताम्हण – दोन ते तीन पळी भांडे बारानंतर एक ते दीड तासापर्यंत श्राद्ध करावे. श्राद्धाला लागणारी तयारी पांढरे चंदन उगाळून, पांढरी सुवासिक फुले, तुळस, स्वच्छ काळे तीळ, यव (धान्य), सुपारी, तीनचार ताम्हणे, तांबे ३, पळ्या ३, पाट दोन,

सत्यांंबा आरती

सत्याअंबा आरती  जयदेवी जयदेवी जय श्रीसत्याम्बे । अनाथनाथे अम्बे आई जगदम्बे ॥धृ॥ संकटी पडता कार्तिकस्वामी रणकाळी ॥ सत्याम्बा व्रत करण्या सांगे शशिमौळी ॥ व्रत करिता जय लाभे प्रसन्न हो काली ॥ अम्बे तव महिमा गाऊ त्रिकाळी ॥१॥  जयदेवी ॥ होता

पंचायतन आरती

पंचायतन आरती जयदेव जयदेव जय पंचायतना ॥ हरि हर भगवती गणपति चिन्मणि चिद्रत्ना ॥ध्रु०॥ क्षिरनिधिजापति शेषशयना गोविंदा ॥ नित्य निरामय सच्चित्सुखरूप निर्द्वंद्वा ॥ बाळ मुकुंदा परमानंदा सुखकंदा ॥ आरति तुझिया चरणारविंदा ॥१॥ कर्पूरगौरा गिरिजारमणा महादेवा ॥ हर मृड शिव शंकर

सद्गुरू श्रीदत्तगुरू भजनस्तुती

सद्गुरू श्रीदत्तगुरू भजनस्तुती  औदुंबर तळीं उभा नरहरी, भक्‍तांची अंतरीं वाट पाहे ॥१॥ सुंदर तें ध्यान पाहातां तत्क्षण, वेडावलें मन नाचूं लागे ॥२॥ अंगांची ते कांति कोण वर्णी दीप्‍ति, कोटि चंद्र ज्योति नेत्रीं वसे ॥३॥ काषाय कौपीन छाटी प्रावरण, सच्चित्सुखघन ब्रह्म

Don`t copy text!